डॉमिनिका सिबुल्कोवा


डॉमिनिका सिबुल्कोवा (स्लोव्हाक: Dominika Cibulková) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सिबुल्कोवाने २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. हे करणरी ती पहिलीच स्लोव्हाकियन टेनिसपटू आहे.

डॉमिनिका सिबुल्कोवा
Dominica Cibulkova (9420667282).jpg
देश स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
वास्तव्य ब्रातिस्लाव्हा
जन्म ६ मे, १९८९ (1989-05-06) (वय: ३१)
ब्रातिस्लाव्हा, चेकोस्लोव्हाकिया
उंची १.६० मी
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत २,७३०,२१०
प्रदर्शन 450–299
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
१२ (६ जुलै २००९)
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२०१४)
फ्रेंच ओपन उपांत्य फेरी (२००९)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०११)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१०)
प्रदर्शन 55–81
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जाने २०१४.

कारकीर्दसंपादन करा

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्यासंपादन करा

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१४ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   ली ना 6-7(3-7), 0–6

बाह्य दुवेसंपादन करा