२००७ ऑस्ट्रेलियन ओपन

२००७ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २८ जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.

२००७ ऑस्ट्रेलियन ओपन  
दिनांक:   जानेवारी १५जानेवारी २८
वर्ष:   ९५ वे
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन
महिला दुहेरी
झिम्बाब्वे कारा ब्लॅक / दक्षिण आफ्रिका लीझेल ह्युबर
मिश्र दुहेरी
कॅनडा डॅनियेल नेस्टर / रशिया एलेना लिखोव्त्सेवा
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २००६ २००८ >
२००७ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

हे सुद्धा पहा संपादन