२०११ यु.एस. ओपन ही ऑगस्ट २९ ते सप्टेंबर १२ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स भागात असलेल्या फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

२०११ यू.एस. ओपन  
दिनांक:   ऑगस्ट २९सप्टेंबर १२
वर्ष:   १३० वी
विजेते
पुरूष एकेरी
सर्बिया नोव्हाक जोकोविच
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रिया युर्गन मेल्त्सर / जर्मनी फिलिप पेट्झश्नर
महिला दुहेरी
दक्षिण आफ्रिका लीझेल ह्युबर / अमेरिका लिसा रेमंड
मिश्र दुहेरी
अमेरिका मेलनी ऊडिन / अमेरिका जॅक सॉक
यू.एस. ओपन (टेनिस)
< २०१० २०१२ >
२०११ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

निकाल

संपादन

पुरूष एकेरी

संपादन

  नोव्हाक जोकोविचने   रफायेल नदालला 6–2, 6–4, 6–7(3–7), 6–1 असे हरवले.

महिला एकेरी

संपादन

  समांथा स्टोसरने   सेरेना विल्यम्सला 6–2, 6–3 असे हरवले.

पुरूष दुहेरी

संपादन

  युर्गन मेल्त्सर /   फिलिप पेट्झश्नरनी   मारियुझ फ्रायस्टेनबर्ग /   मार्सिन मात्कोव्स्कीना 6–2, 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी

संपादन

  लीझेल ह्युबर /   लिसा रेमंडनी   व्हानिया किंग /   यारोस्लावा श्वेदोव्हाना 4–6, 7–6(7–5), 7–6(7–3) असे हरवले.

मिश्र दुहेरी

संपादन

  मेलनी ऊडिन /   जॅक सॉकनी   जिसेला डुल्को /   एदुरादो श्वांकना 7–6(7–4), 4–6, [10–8] असे हरवले.


हे सुद्धा पहा

संपादन