२०१० यू.एस. ओपन
२०१० यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १३०वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट ३० ते सप्टेंबर १३ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
२०१० यू.एस. ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | ऑगस्ट ३० – सप्टेंबर १३ | |||||
वर्ष: | १३० वी | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रफायेल नदाल | ||||||
महिला एकेरी | ||||||
किम क्लाइस्टर्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
बॉब ब्रायन / माइक ब्रायन | ||||||
महिला दुहेरी | ||||||
व्हानिया किंग / यारोस्लावा श्वेदोव्हा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
लीझेल ह्युबर / बॉब ब्रायन | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०१० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
निकाल
संपादनपुरूष एकेरी
संपादनरफायेल नदालने नोव्हाक जोकोविचला 6–4, 5–7, 6–4, 6–2 असे हरवले.
महिला एकेरी
संपादनकिम क्लाइस्टर्सने व्हेरा झ्वोनारेव्हाला 6–2, 6–1 असे हरवले.
पुरूष दुहेरी
संपादनबॉब ब्रायन / माइक ब्रायननी रोहन बोपन्ना / ऐसाम-उल-हक कुरेशीना 7–6(5), 7–6(4) असे हरवले.
महिला दुहेरी
संपादनव्हानिया किंग / यारोस्लावा श्वेदोव्हानी लीझेल ह्युबर / नादिया पेत्रोवाना 2–6, 6–4, 7–6(4) असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादनलीझेल ह्युबर / बॉब ब्रायननी क्वेता पेश्के / ऐसाम-उल-हक कुरेशीना 6–4, 6–4 असे हरवले.
हे सुद्धा पहा
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत