क्वेतोस्लावा पेश्केओव्हा तथा क्वेता पेश्के (पूर्वाश्रमीचे नाव:क्वेतोस्लावा हर्डलिच्कोव्हा;९ जुलै, १९७५:प्राग, चेक प्रजासत्ताक - ) ही एक चेक प्रजासत्ताकची टेनिस खेळाडू आहे.

क्वेतोस्लावा पेश्केओव्हा
देश चेक प्रजासत्ताक
वास्तव्य प्राग, चेक प्रजासत्ताक
जन्म ९ जुलै, १९७५ (1975-07-09) (वय: ४९)
बिलोव्हेक, चेक प्रजासत्ताक
उंची १.६५ मी
सुरुवात २७ एप्रिल, १९९३
बक्षिस मिळकत ४०,००,७३८ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन ३२२-२१३
दुहेरी
प्रदर्शन ४५८-२५०
शेवटचा बदल: जुलै २०१७.