मेलनी ऊडिन (इंग्लिश: Melanie Oudin; जन्म: २३ सप्टेंबर १९९१, अटलांटा महानगर) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. २००९ युएस ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून ऊडिन प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

मेलनी ऊडिन
Oudin RG13 (10) (9387688682).jpg
देश Flag of the United States अमेरिका
जन्म Marietta
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 245–202
दुहेरी
प्रदर्शन 76–94
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


मेलनी ऊडिन

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.