२०१५ फ्रेंच ओपन
२०१५ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११४वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ मे ते ७ जून, इ.स. २०१५ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. पुरुष एकेरीमध्ये आजवर ९ वेळा अजिंक्यपद मिळवलेला व गतविजेत्या रफायेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले तर महिला एकेरीत गतविजेती मारिया शारापोव्हा चौथ्या फेरीतच पराभूत झाली.
२०१५ फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २४ - जून ७ | |||||
वर्ष: | ११४ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
स्तानिस्लास वावरिंका | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
इव्हान दोदिग / मार्सेलो मेलो | ||||||
महिला दुहेरी | ||||||
बेथनी मॅटेक-सँड्स / लुसी साफारोवा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
बेथनी मॅटेक-सँड्स / माइक ब्रायन | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
विजेते
संपादनपुरूष एकेरी
संपादन- स्तानिस्लास वावरिंका ने नोव्हाक जोकोविचला 4–6, 6–4, 6–3, 6–4 असे हरवले.
महिला एकेरी
संपादन- सेरेना विल्यम्स ने लुसी साफारोवाला, 6–3, 6–7(2–7), 6–2 असे हरवले.
पुरूष दुहेरी
संपादन- इव्हान दोदिग / मार्सेलो मेलो ह्यांनी बॉब ब्रायन / माइक ब्रायन ह्यांना 6–7(5–7), 7–6(7–5), 7–5 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादन- बेथनी मॅटेक-सँड्स / लुसी साफारोवा ह्यांनी केसी डेलाका / यारोस्लावा श्वेदोव्हा ह्यांना 3–6, 6–4, 6–2 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादन- बेथनी मॅटेक-सँड्स / माइक ब्रायन ह्यांनी ल्युसी ह्रादेका / मार्सिन मात्कोव्स्की ह्यांना 7–6(7–3), 6–1 असे हरवले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत