२००८ विंबल्डन स्पर्धा
२००८ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२२ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २३ जून ते ६ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.
२००८ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जून २३ – जुलै ६ | |||||
वर्ष: | १२२ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रफायेल नदाल | ||||||
महिला एकेरी | ||||||
व्हिनस विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
डॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिक | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सेरेना विल्यम्स / व्हिनस विल्यम्स | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
बॉब ब्रायन / समांथा स्टोसर | ||||||
मुले एकेरी | ||||||
ग्रिगोर दिमित्रोव्ह | ||||||
मुली एकेरी | ||||||
लॉरा रॉब्सन | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
निकाल
संपादनपुरूष एकेरी
संपादनरफायेल नदालने रॉजर फेडररला 6–4, 6–4, 6–7(5), 6–7(8), 9–7 असे हरवले. ४ तास व ४८ मिनिटे लांबलेला हा सामना अनेक टेनिस तज्ज्ञ व चाहत्यांच्या मते आजवर जगातील सर्वोत्तम टेनिस सामना आहे.
महिला एकेरी
संपादनव्हिनस विल्यम्सने सेरेना विल्यम्सला 7–5, 6–4 असे हरवले.
पुरूष दुहेरी
संपादनडॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिकनी योनास ब्यॉर्कमन / केव्हिन युल्येटना 7–6(12), 6–7(3), 6–3, 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादनसेरेना विल्यम्स / व्हिनस विल्यम्सनी समांथा स्टोसर / लिसा रेमंडना 7–6(4), 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादनबॉब ब्रायन / समांथा स्टोसरनी माइक ब्रायन / कातारिना स्रेबोत्निकना 7–5, 6–4 असे हरवले.
हे सुद्धा पहा
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत