ग्रिगोर दिमित्रोव्ह


ग्रिगोर दिमित्रोव्ह (बल्गेरियन: Григор Димитров; १६ मे १९९१) हा एक व्यावसायिक बल्गेरियन टेनिसपटू आहे. २००८ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेला दिमित्रोव्ह सध्या बल्गेरियाचा सर्वोत्तम टेनिस खेळाडू मानला जातो.

ग्रिगोर दिमित्रोव्ह
देश बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
वास्तव्य हास्कोव्हो, बल्गेरिया
जन्म १६ मे, १९९१ (1991-05-16) (वय: ३२)
हास्कोव्हो, बल्गेरिया
उंची १.९ मी (६ फु ३ इं)
सुरुवात २००८
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $३२,६९,१५५
एकेरी
प्रदर्शन 420–274
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १२ (१९ मे २०१४)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १३
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१४)
फ्रेंच ओपन तिसरी फेरी (२०१३)
विंबल्डन उपांत्य फेरी (२०१४)
यू.एस. ओपन पहिली फेरी (२०११, २०१२, २०१३)
दुहेरी
प्रदर्शन 56–75
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६६
शेवटचा बदल: जुलै २०१४.

दिमित्रोव्हने २००८ विंबल्डन२००८ यू.एस. ओपन स्पर्धांमधील ज्युनियर अजिंक्यपदे जिंकली होती.

बाह्य दुवे संपादन