२००८ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २००८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.

२००८ फ्रेंच ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   मे २५जून ८
वर्ष:   १०८
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
सर्बिया आना इवानोविच
पुरूष दुहेरी
उरुग्वे पाब्लो कुएव्हास / पेरू लुइस होमा
महिला दुहेरी
स्पेन आना इसाबेल मेदिना गारिगेस /
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
मिश्र दुहेरी
बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का / अमेरिका बॉब ब्रायन
मुली एकेरी
सिमोना हालेप
फ्रेंच ओपन (टेनिस)
< २००७ २००९ >
२००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

विजेतेसंपादन करा

पुरूष एकेरीसंपादन करा

  रफायेल नदालने   रॉजर फेडररला 6–1, 6–3, 6–0 असे हरवले.

महिला एकेरीसंपादन करा

  आना इवानोविचने   दिनारा साफिनाला, 6–4, 6–3 असे हरवले.

पुरूष दुहेरीसंपादन करा

  पाब्लो कुएव्हास /   लुइस होमानी   डॅनियेल नेस्टर /   नेनाद झिमोंजिकना 6–2, 6–3असे हरवले.

महिला दुहेरीसंपादन करा

  आना इसाबेल मेदिना गारिगेस /   व्हर्जिनिया रुआनो पास्क्वालनी   केसी डेलाका /   फ्रांचेस्का स्कियाव्होनीना 2–6, 7–5, 6–4 असे हरवले.

मिश्र दुहेरीसंपादन करा

  व्हिक्टोरिया अझारेन्का /   बॉब ब्रायननी   कातारिना स्रेबोत्निक /   नेनाद झिमोंजिकना 6–2, 7–6(4) असे हरवले.


बाह्य दुवेसंपादन करा