आना इसाबेल मेदिना गारिगेस

आना इसाबेल मेदिना गारिगेस (स्पॅनिश: Ana Isabel Medina Garrigues; जुलै ३१, इ.स. १९८२, वालेन्सिया) ही स्पॅनिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ही आनाबेल मेदिना गारिगेस किंवा आनाबेल मेदिना या नावांनीही ओळखली जाते. इ.स. २००८ व इ.स. २००९ सालांमधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिने व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल हिच्यासोबत महिला दुहेरीत सलग दोन विजेतीपदे पटकावली.

आना इसाबेल मेदिना गॅरिग्वेस

बाह्य दुवे

संपादन