रेनेइ स्टब्स

(रेनॅ स्टब्स या पानावरून पुनर्निर्देशित)

रेनेइ स्टब्स (इंग्लिश: Rennae Stubbs; जन्मः २६ मार्च १९७१) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. स्टब्सने अनेक दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

रेनेइ स्टब्स
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
जन्म सिडनी
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 186–176
दुहेरी
प्रदर्शन 809–361
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.