तिहुआना
तिहुआना मेक्सिकोतील शहर आहे. बाहा कॅलिफोर्नियामधील हे शहर अमेरिकेच्या सीमेवर असून सान डियेगोपासून जवळ आहे.
१८२९मध्ये सांतियागो आर्गुएलोने येथे रांचो तिया हुआना नावाने स्थापन केलेल्या रांचवरून या शहराचे नाव आले आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी संपादन करा
- ^ "Archived copy" (PDF). Archived (PDF) from the original on 2016-12-28. 2019-03-01 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)