बाहा कालिफोर्निया
(बाहा कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
बाशा कालिफोर्निया (स्पॅनिश: Baja California; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाशा कालिफोर्निया द्वीपकल्पावर वसलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला अमेरिकेचे अॅरिझोना राज्य, कॅलिफोर्नियाचे आखात व सोनोरा राज्य, उत्तरेला अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्य, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर दक्षिणेला बाशा कालिफोर्निया सुर हे राज्य आहेत. मेहिकाली ही बाशा कालिफोर्नियाची राजधानी तर तिहुआना हे सर्वात मोठे शहर आहे.
बाशा कालिफोर्निया Baja California Estado Libre y Soberano de Baja California | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
बाशा कालिफोर्नियाचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | मेहिकाली | ||
क्षेत्रफळ | ७१,४४६ चौ. किमी (२७,५८५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३१,५५,०७० | ||
घनता | ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-BCN | ||
संकेतस्थळ | http://www.bajacalifornia.gob.mx |
बाह्य दुवे
संपादन- बाशा कालिफोर्निया राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |