सोनोरा (स्पॅनिश: Sonora) हे मेक्सिकोच्या वायव्य भागातील एक राज्य आहे. त्याच्या पश्चिमेस बाहा कॅलिफोर्नियाकॅलिफोर्नियाचे आखात, पूर्वेस शिवावा, दक्षिणेस सिनालोआ, तर उत्तरेस अमेरिकेच्या अ‍ॅरिझोनान्यू मेक्सिको या राज्यांशी जोडलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

सोनोरा
Sonora
Estado Libre y Soberano de Sonora
राज्य
Flag of Sonora.svg
ध्वज
Coat of arms of Sonora.svg
चिन्ह

सोनोराचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
सोनोराचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी हेर्मोसिलो
क्षेत्रफळ १,८२,०५२ चौ. किमी (७०,२९१ चौ. मैल)
लोकसंख्या २४,९९,२६३ (इ.स. २००९)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-SON
संकेतस्थळ http://www.sonora.gob.mx/

बाह्य दुवेसंपादन करा