ग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड

(ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड (एप्रिल २०, इ.स. १९३९:ऑस्लो:नॉर्वे - ) ही नॉर्वेची भूतपूर्व पंतप्रधान आहे. ही १९८१, १९८६-८९ आणि १९९०-९६ या तीन कालखंडांदरम्यान सत्तेवर होती.

Gro Harlem Brundtland (cropped).jpg

ब्रुंड्टलॅंड १९९८-२००३ दरम्यान विश्व आरोग्य संघटनेची महानिदेशक होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.