पियेर एलियट त्रूदो (फ्रेंच: Joseph Philippe Pierre Yves Elliott Trudeau; १८ ऑक्टोबर १९१९ - २८ सप्टेंबर २०००) हा कॅनडा देशाचा १५वा पंतप्रधान होता. तो एप्रिल १९६८ ते जून १९७९ व मार्च १९८० ते जून १९८४ ह्या दोन काळांदरम्यान पंतप्रधानपदावर होता. सुमारे २० वर्षे तो कॅनडामधील सर्वात लोकप्रिय राजकारणी होता.

पियेर त्रूदो
पिएर त्रूदो


कॅनडा ध्वज कॅनडाचा १५वा पंतप्रधान
कार्यकाळ
२० एप्रिल १९६८ – ४ जून १९७९
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील लेस्टर बी. पियरसन
पुढील ज्यो क्लार्क
कार्यकाळ
३ मार्च १९८० – ३० जून १९८४
मागील ज्यो क्लार्क
पुढील जॉन टर्नर

कॅनडाचा संसद सदस्य
कार्यकाळ
८ नोव्हेंबर १९६५ – ३० जून १९८४
मतदारसंघ माउंट रॉयल, क्वेबेक

जन्म १८ ऑक्टोबर १९१९ (1919-10-18)
मॉंत्रियाल, क्वेबेक, कॅनडा
मृत्यू २८ सप्टेंबर, २००० (वय ८०)
मॉंत्रियाल
राजकीय पक्ष लिबरल पार्टी
पत्नी मार्गारेट त्रूदो
अपत्ये जस्टिन त्रूदो
सही पिएर त्रूदोयांची सही

मॉंत्रियालमधील मॉंत्रियाल-पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचे नाव दिले गेले आहे.

बाह्य दुवेसंपादन करा