क्वेबेक हा कॅनडा देशाच्या पूर्व भागातील एक प्रांत आहे. फ्रेंच ही अधिकृत भाषा असलेला क्वेबेक हा कॅनडातील एकमेव प्रांत आहे. स्वतंत्र देशाची मागणी येथे अनेक वर्षे केली जात आहे.

क्वेबेक
Québec
कॅनडाचा प्रांत
Flag of Quebec.svg
ध्वज
Coat of arms of Quebec.svg
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर क्वेबेकचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर क्वेबेकचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी क्वेबेक सिटी
सर्वात मोठे शहर मॉंत्रियाल
क्षेत्रफळ १५,४२,०५६ वर्ग किमी (२ वा क्रमांक)
लोकसंख्या ७७,८२,५६१ (२ वा क्रमांक)
घनता ५.६३ प्रति वर्ग किमी
संक्षेप QC
http://www.gouv.qc.ca

Prime Minister Philippe Couillard (PLQ)