डेन्मार्कचा दहावा क्रिस्चियन

(क्रिस्चियन दहावा, डेन्मार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिस्चियन दहावा (Christian Carl Frederik Albert Alexander Vilhelm; २६ सप्टेंबर १८७०, कोपनहेगन - २० एप्रिल १९४७) हा मे १९१२ पासून मृत्यूपर्यंत डेन्मार्कच्या राजतंत्राचा राजा होता. त्याचसोबत तो १९१८ ते १९४४ दरम्यान आइसलंड देशाचा एकमेव राजा होता.

क्रिस्चियन दहावा, डेन्मार्क
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: