१९४२: अ लव्ह स्टोरी (1942: A Love Story) हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे.

१९४२: अ लव स्टोरी
दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा
निर्मिती विधू विनोद चोप्रा
कथा संजय लीला भन्साळी
प्रमुख कलाकार अनिल कपूर
मनिषा कोइराला
जॅकी श्रॉफ
अनुपम खेर
डॅनी डेंझोग्पा
प्राण
संगीत आर.डी. बर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ एप्रिल १९९४
वितरक विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स
अवधी १५७ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ५० लाख


प्रमुख पुरस्कार संपादन

फिल्मफेअर पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन