अनिल कपूर (२४ डिसेंबर, १९५६ - ) हा हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर अभिनय करणारा अभिनेता आहे. याशिवाय याने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. आपल्या ४० वर्षांपेक्ष अधिकच्या कारकीर्दीत कपूरने १००पेक्षा जास्त चित्रपटांतून कामे केली आहे.

अनिल कपूर

अनिल कपूर
जन्म २४ डिसेंबर, १९५९ (1959-12-24) (वय: ६४)
मुंबई, भारत
पत्नी नाव सुनिता कपूर
अपत्ये सोनम कपूर
रिहा कपूर
हर्ष कपूर
आई वडील सुरिंदर कपूरसुचित्रा कपूर