चलते चलते हा भारतीय हिंदी चित्रपट आहे. जो २००३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रमुख कलाकार शाहरुख खान आणि राणी मुखर्जी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजीज मिर्झा आहेत.