दिशा वकानी

भारतीय अभिनेत्री

दिशा वकानी (गुजराती:દિશા વકાની) (जन्म : १७ सप्टेंबर, इ.स. १९७८) ह्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेतील जेठालाल गडाची पत्‍नी असलेल्या दयाबेनची भूमिका करणार्‍या अभिनेत्री आहेत.

दिशा वकानी
दिशा वकानी
जन्म १७ ऑगस्ट, १९७८ (1978-08-17) (वय: ४२)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
भाषा गुजराती भाषा हिंदी भाषा,


चित्रपटसंपादन करा

वर्ष चित्रपट भूमिका इतर
१९९७ कमसिन : दि अन्‌टच्ड बी-ग्रेड चित्रपट
१९९९ फूल और आग
२००२ देवदास साक्षी १
२००५ मंगल पांडे यास्मिन
२००६ जाना.. लेट्स फॉल इन लव्ह सलमा दिसा
२००८ जोधा अकबर माधवी
२००८ सी. कंपनी रेल्वे कर्मचाऱ्यांची विधवा पत्नी
२००८ लव्ह स्टोरी २०५० सेविका

टी.व्ही. मालिकासंपादन करा

वर्ष मालिका भूमिका इतर नोंद
२००४ खिचडी (मालिका) पाहुणी कलाकार
२००८-2017 तारक मेहता का उल्टा चष्मा दयाबेन
२०१४ सी.आय.डी. (मालिका) दया बेन चार भाग(छोटी भूमिका)