मेरे ब्रदर की दुल्हन

(मेरे ब्रदर की दुल्हन (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

मेरे ब्रदर की दुल्हन हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. अली अब्बास झफर ह्याने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात इमरान खान, कतरिना कैफअली झफर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मेरे ब्रदर की दुल्हन
दिग्दर्शन अली अब्बास झफर
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा अली अब्बास झफर
प्रमुख कलाकार इम्रान खान
कतरिना कैफ
अली झफर
संगीत सोहेल सेन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ९ सप्टेंबर २०११
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १४५ मिनिटे



बाह्य दुवे संपादन