इमरान खान (लेखनभेद: इम्रान खान; १३ जानेवारी १९८३) हा एक भारतीय अभिनेता आहे. अमेरिकेमध्ये जन्मलेल्या इम्रान खानने कयामत से कयामत तकजो जीता वही सिकंदर ह्या हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकाराचे काम केले होते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये नायकाच्या स्वरूपात पदार्पण केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

इमरान खान
जन्म इमरान पाल
१३ जानेवारी, १९८३ (1983-01-13) (वय: ४१)
मॅडिसन, विस्कॉन्सिन, अमेरिका
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
पत्नी अवंतिका मलिक
नातेवाईक आमिर खान

चित्रपटयादी

संपादन
वर्ष चित्रपट टीपा
1988 कयामत से कयामत तक बाल कलाकार
1992 जो जीता वही सिकंदर बाल कलाकार
2008 जाने तू... या जाने ना फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
2008 किडनॅप
2009 लक
2010 आय हेट लव्ह स्टोरीज
2010 झूटा ही सही
2010 ब्रेक के बाद
2011 देल्ही बेली इंग्रजी चित्रपट
2011 मेरे ब्रदर की दुल्हन
2012 एक मैं और एक तू
2013 मटरू की बिजली का मंडोला

बाह्य दुवे

संपादन