जो जीता वही सिकंदर हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. [२] आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाची कथा डेहराडून येथील काही कॉलेजकुमारांच्या चढाओढीवर आधारित आहे. जो जीता वही सिकंदरला तिकिट खिडकीवर चांगले यश मिळाले. ह्या चित्रपटामधील उदित नारायणसाधना सरगमने गायलेले पहला नशा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

जो जीता वही सिकंदर
दिग्दर्शन मन्सूर खान
निर्मिती नासिर हुसेन
प्रमुख कलाकार आमिर खान
आयेशा झुल्का
दीपक तिजोरी
गीते मजरूह सुलतानपुरी
संगीत जतिन-ललित
भाषा [[हिंदी [१] भाषा|हिंदी [१]]]
प्रदर्शित २२ मे १९९२
अवधी १७६ मिनिटे


भूमिकासंपादन करा

पुरस्कारसंपादन करा

फिल्मफेअर पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ http://cbfcindia.gov.in/html/SearchDetails.aspx?mid=64402&Loc=Backlog [मृत दुवा]
  2. ^ http://cbfcindia.gov.in/html/SearchDetails.aspx?mid=64402&Loc=Backlog [मृत दुवा]