आयेशा झुल्का (जन्म: २८ जुलै १९७२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९९० च्या दशकाच्या पूर्वार्धातील जो जीता वही सिकंदर, खिलाडी इत्यादी काही हिट चित्रपटांमध्ये ती चमकली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

आयेशा झुल्का
आयेशा झुल्का
जन्म आयेशा झुल्का
२८ जुलै, १९७२ (1972-07-28) (वय: ४८)
श्रीनगर, काश्मिर, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा हिंदी

बाह्य दुवेसंपादन करा