आय हेट लव्ह स्टोरीज


आय हेट लव्ह स्टोरीज हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी विनोदी प्रणयपट आहे. इमरान खानसोनम कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.

आय हेट लव्ह स्टोरीज
दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा
निर्मिती करण जोहर, रोनी स्क्रूवाला
प्रमुख कलाकार इमरान खान
सोनम कपूर
समीर दत्तानी
समीर सोनी
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २ जुलै २०१०
वितरक धर्मा प्रॉडक्शन्स
अवधी १३५ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ३० कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ७२.५ कोटी

बाह्य दुवेसंपादन करा