हम तुम
(हम तुम (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
हम तुम हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सैफ अली खान व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
हम तुम | |
---|---|
दिग्दर्शन | कुणाल कोहली |
निर्मिती | आदित्य चोप्रा |
कथा | कुणाल कोहली |
प्रमुख कलाकार |
सैफ अली खान राणी मुखर्जी ऋषी कपूर किरण खेर रती अग्निहोत्री जिमी शेरगिल |
गीते | प्रसून जोशी |
संगीत | जतिन-ललित |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २८ मे २००४ |
वितरक | यश राज फिल्म्स |
अवधी | १४३ मिनिटे |
पुरस्कार
संपादन- सर्वोत्तम दिग्दर्शक - कुणाल कोहली
- सर्वोत्तम अभिनेत्री - राणी मुखर्जी
- सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - अलका याज्ञिक
- सर्वोत्तम विनोदी अभिनेता - सैफ अली खान
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील हम तुम चे पान (इंग्लिश मजकूर)