रती अग्निहोत्री
भारतीय अभिनेत्री
रती अग्निहोत्री ( १० डिसेंबर १९६०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सर्वप्रथम तामिळ सिनेमांमध्ये झळकणाऱ्या रतीने १९८१ साली एक दुजे के लिये ह्या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केली आहे.
रती अग्निहोत्री | |
---|---|
![]() | |
जन्म |
१० डिसेंबर, १९६० मुंबई |
इतर नावे | रती विरवानी |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | १९७९ - चालू |
बाह्य दुवे
संपादनइंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रती अग्निहोत्री चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत