जिमी शेरगिल
जसजीत सिंग गिल उर्फ जिमी शेरगिल ( ३ डिसेंबर १९७०) हा एक भारतीय अभिनेता आहे. १९९६ सालच्या गुलजार दिग्दर्शित माचिस चित्रपटामधून जिमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून जिमीने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायक व सह-नायकाच्या भूमिका केल्या आहेत. मोहब्बतें, मेरे यार कि शादी है, हम तुम, लगे रहो मुन्नाभाई, अ वेन्सडे, स्पेशल २६, बुलेट राजा इत्यादी काही चित्रपटांमध्ये तो चमकला आहे.
जिमी शेरगिल | |
---|---|
![]() | |
जन्म |
जसजीत सिंग गिल ३ डिसेंबर, १९७० गोरखपूर, उत्तर प्रदेश |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ | १९९६ - चालू |
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जिमी शेरगिल चे पान (इंग्लिश मजकूर)