हृतिक रोशन
(ऋतिक रोशन या पानावरून पुनर्निर्देशित)
हृतिक रोशन ( १० जानेवारी १९७४) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे. बॉलिवुड कलाकार राकेश रोशन यांचा मुलगा असलेल्या हृतिकने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हृतिक रोशन | |
---|---|
![]() | |
जन्म |
Hritik Rakesh Roshan १० जानेवारी, १९७४ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २००० - चालू |
वडील | राकेश रोशन |
आई | पिंकी रोशन |
पत्नी | सुझान रोशन- २०१४ |
अपत्ये | 2 |
चित्रपट कारकीर्दसंपादन करा
Love you Hrithik Roshan
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील हृतिक रोशनचे पान (इंग्लिश मजकूर)