दीवाना (१९९२ चित्रपट)


दीवाना हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. राज कंवरने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, दिव्या भारतीऋषी कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. ह्या चित्रपटाचे संगीत देखील गाजले.

दीवाना
दिग्दर्शन राज कंवर
निर्मिती गुड्डू धनोआ
प्रमुख कलाकार ऋषी कपूर
दिव्या भारती
शाहरूख खान
अमरीश पुरी
मोहनीश बहल
सुषमा सेठ
गीते समीर
संगीत नदीम-श्रवण
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २५ जून १९९२
अवधी १८५ मिनिटे
एकूण उत्पन्न १४ कोटी


पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन