दिलजीत दोसांझ
दिलजीत दोसांझ (जन्म ६ जानेवारी १९८४) हा एक भारतीय गायक, गीतकार, अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहे. तो पंजाबी संगीत आणि त्यानंतर पंजाबी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करतो.[१][२][३][४]
Indian singer, film and television actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी ६, इ.स. १९८४ पंजाब | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
त्याने २०१६ मध्ये क्राइम थ्रिलर उडता पंजाब द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ज्यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळवले व फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार मिळवला.[५][३]
संदर्भ
संपादन- ^ Chaudhary, Neha (3 November 2018). "Diljit Dosanjh and Neeru Bajwa shoot for a wedding sequence in Rajasthan". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 21 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "Do You Know It's Diljit Dosanjh's Birthday. Roaring@35". NDTV.com. 2 October 2022 रोजी पाहिले.
- ^ a b "Social 50 Chart". Billboard. 10 August 2020 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "The turbaned prince". Tribune (इंग्रजी भाषेत). 19 July 2015. 30 April 2022 रोजी पाहिले.
- ^ "Diljit Dosanjh talks about positive and productive deeds to bring down the level of negativity". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 16 June 2020. 21 January 2021 रोजी पाहिले.