विकी डोनर

२०१२ हिंदी चित्रपट


विकी डोनर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॉन अब्राहमची निर्मिती व आयुष्मान खुराना ह्याची प्रमुख भूमिका असलेल्या विकी डोनरचे कथानक वीर्य दान ह्या गंभीर विषयावर आधारित आहे.

विकी डोनर
दिग्दर्शन शूजित सरकार
निर्मिती जॉन अब्राहम
कथा जुही चतुर्वेदी
प्रमुख कलाकार आयुष्मान खुराना
यामी गौतम
अन्नू कपूर
पूजा गुप्ता
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २० एप्रिल २०१२
अवधी १२५ मिनिटे
निर्मिती खर्च ₹५ कोटी
एकूण उत्पन्न ₹६४.५ कोटी

विकी डोनरची प्रेक्षक व समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा झाली व तिकिट खिडकीवर हा चित्रपट सुपरहिट झाला तसेच त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा