लम्हे

यश चोप्रा यांचा १९९१ चा चित्रपट


लम्हे हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, श्रीदेवीअनुपम खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यश चोप्राच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक समजला जातो. समीक्षकांनी नावाजून व अनेक पुरस्कार मिळवून देखील हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.

लम्हे
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा हनी इराणी, राही मासूम रझा
प्रमुख कलाकार अनिल कपूर
श्रीदेवी
वहिदा रेहमान
अनुपम खेर
संगीत शिव-हरी
पार्श्वगायन लता मंगेशकर, हरिहरन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २२ नोव्हेंबर १९९१
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १८७ मिनिटे

पुरस्कारसंपादन करा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसंपादन करा

  • सर्वोत्तम वेशभुषा

फिल्मफेअर पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा