हनी इराणी

भारतीय अभिनेत्री आणि पटकथा लेखक

हनी इराणी ( १७ जानेवारी १९५०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व लेखिका आहे. तिने आजवर अनेक हिंदी चित्रपटांच्या कथा व पटकथा लिहिल्या आहेत.

हनी इराणी
जन्म १७ जानेवारी, १९५० (1950-01-17) (वय: ७३)
मुंबई
कार्यक्षेत्र सिने-कथाकार, पटकथाकार
पती जावेद अख्तर (घटस्फोट)
अपत्ये फरहान अख्तर
झोया अख्तर

हनी इराणी ही प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर ह्याची पहिली पत्नी आहे.

चित्रपट यादीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील हनी इराणी चे पान (इंग्लिश मजकूर)