झोया अख्तर (जन्म: १४ ऑक्टोबर १९७२) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक व लेखिका आहे. आजवर तिने लक बाय चान्स, जिंदगी ना मिलेगी दोबारागली बॉय ह्या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. तिची पटकथा असलेल्या ‘तलाश‘ चित्रपटातील गूढता ही झोया अख्तर हिच्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे, हे खूप थोड्या लोकांना माहीत आहे.[१]

झोया अख्तर
जन्म १४ ऑक्टोबर, १९७२ (1972-10-14) (वय: ४७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, लेखिका
कारकीर्दीचा काळ १९९९-चालू
वडील जावेद अख्तर
आई हनी इराणी
नातेवाईक फरहान अख्तर (भाऊ)

चित्रपट यादीसंपादन करा

दिग्दर्शकसंपादन करा

वर्ष चित्रपट पुरस्कार
२००९ लक बाय चान्स फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार
२०११ जिंदगी ना मिलेगी दोबारा फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार
२०१५ दिल धडकने दो

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ 'तलाश'ची कथा सत्य घटनेवर आधारित. 18 मार्च 2017 रोजी पाहिले.


बाह्य दुवेसंपादन करा