रीना रॉय ( ७ जानेवारी १९५७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९७० व १९८० च्या दशकांमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.

रीना रॉय
जन्म ७ जानेवारी, १९५७ (1957-01-07) (वय: ६४)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९७२ - १९८५
नातेवाईक मोहसीन खान (पती)

पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत