माला सिन्हा (नोव्हेंबर ११, इ.स. १९३६ - ) ही हिंदी, बंगाली आणि नेपाळी चित्रपटांतून काम केलेली अभिनेत्री आहे. हिने शंभराहून अधिक चित्रपटांतून अभिनय केला. यातील प्यासा (१९५७), धूल का फूल (१९५९), अनपढ, दिल तेरा दिवाना (१९६२), गुमराह (१९६३), हिमालयकी गोदमें (१९६५), आँखें (१९६८) हे लोकप्रिय झाले. हिचे मूळ नाव एल्डा आहे.

माला सिन्हा
जन्म एल्डा सिन्हा
११ नोव्हेंबर, १९३६ (1936-11-11) (वय: ८८)
कोलकाता, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९५२-१९९४