नेपाळी (निःसंदिग्धीकरण)
(नेपाळी या पानावरून पुनर्निर्देशित)
नेपाळी अर्थात:
- नेपाळी लोकं,
- नेपाळी भाषा, इंडो-आर्य गटातील भाषा जी खास्कुरा, गोरखाली किंवा पर्बतीया म्हणून ओळखली जाते. ही नेपाळची राजभाषा आहे.
- नेपाळ भाषा, चिनी-तिबेटी गटातील भाषा जी नावेरी, नेपाल भासा किंवा नेवाः भाये म्हणून ओळखली जाते. ही नेपाळची राजभाषा नाही.