मीना कुमारी

भारतीय अभिनेत्री आणि कवी (१९३३-१९७२)

मीना कुमारी तथा 'महजबीन बानो' (१ ऑगस्ट १९३३–मृत्यू:३१ मार्च १९७२), ही एक भारतीय चित्रपट-नटी, गायिका व कवयित्री होती. यासाठी तिने 'नाझ' हे टोपणनाव धारण केले होते. तसेच, अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे, तिला 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत असत.[१] तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते.[२][३][४][५][६]

Meena Kumari in Kohinoor.jpg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पुरस्कारसंपादन करा

मीना कुमारी यांना सन १९५४,१९५५,१९६३,१९६६ या वर्षींचा फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार ४ वेळा मिळाला होता.

संदर्भसंपादन करा

  1. ^ Mohamed, Khalid. "Remembering the Tragedy Queen Meena Kumari". Khaleej Times.
  2. ^ "April 2 1954". Filmfare. 2016-09-25 रोजी पाहिले.
  3. ^ YouTube 2016.
  4. ^ Tanha Chand. "Tanha Chand". Rekhta.org. 2016-07-25 रोजी पाहिले.
  5. ^ "Meena Kumari – "The Tragedy Queen of Indian Cinema"". Rolling Frames Film Society.
  6. ^ "Meena Kumari – Interview (1952)". Cineplot.com. 2017-07-29 रोजी पाहिले.