अरुणा इराणी

भारतीय अभिनेत्री (जन्म १९४६)

अरुणा इराणी (१८ ऑगस्ट, इ.स. १९४६) ही ३००हून जास्त हिंदी, मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री आहे. इ.स. १९६१ साली दिलीपकुमारच्या ‘गंगा जमना’त बालकलाकार म्हणून अरुणाने अभिनयाची सुरुवात केली. तिला दोनदा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.[१]

अरुणा इराणी

गाजलेले चित्रपट संपादन

 • ‘उपकार’ (१९६७)
 • ‘बॉम्बे टू गोवा’ (१९७२)
 • ‘गरम मसाला’ (१९७२)
 • ‘नागीन’ (१९७६)
 • ‘चरस’ (१९७६)
 • ‘दयावान’ (१९८८)
 • ‘शहेनशहा’ (१९८८)
 • ‘फूल और कॉंटे’ (१९९१)
 • ‘राजा बाबू’ (१९९५)
 • ‘हसीना मान जायेगी’ (१९९९)

संदर्भ आणि नोंदी संपादन

 1. ^ सुनीत पोतनीस. जे आले ते रमले.. : अरुणा इराणी. Loksatta (Marathi भाषेत). 24-04-2018 रोजी पाहिले. चित्रपट दिग्दर्शक कुकू (संदेश) कोहली यांच्याशी १९९० साली अरुणाने विवाह केला. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे संपादन