व्हिक्टोरिया बेकहॅम

(व्हिक्टोरिया बेकहाम या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हिक्टोरिया कॅरोलाइन बेकहॅम (१७ एप्रिल, १९७४:हार्लो, एसेक्स, इंग्लंड - ) ही इंग्लिश पॉप गायिका आणि वस्त्र डिझायनर[मराठी शब्द सुचवा] आहे. ही स्पाइस गर्ल्स या स्त्री संगीतसमूहाचा भाग होती. त्यावेळी ती पॉश स्पाइस या टोपणनावाने ओळखली जायची.

व्हिक्टोरिया बेकहॅमने १९९९मध्ये इंग्लिश फुटबॉल खेळाडू डेव्हिड बेकहॅमशी लग्न केले. त्यांना चार मुले आहेत.