भारताची पहिली लोकसभा १९५१ च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर १७ एप्रिल १९५२ रोजी अस्तित्वात आली. १९५७मध्ये ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ती विसर्जित केली गेली.

अधिकारी / प्रमुख पदे

संपादन
पद नाव पदग्रहण पदत्याग कार्यकाळ (दिवस)
लोकसभा अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर ८ मे १९५२ २७ फेब्रुवारी १९५६ १,३९०
एम.ए. अय्यंगार ८ मार्च १९५६ १० मे १९५७ ४२८
लोकसभा उपाध्यक्ष एम.ए. अय्यंगार ३० मे १९५२ ७ मार्च १९५६ १,३७७
सरदार हुकूम सिंह २० मार्च १९५६ ४ एप्रिल १९५७ ३८०
मुख्य सचिव एम.एन. कौल १७ एप्रिल १९५२ ४ एप्रिल १९५७ १८१३
लोकसभा नेते/पंतप्रधान जवाहरलाल नेहरू १७ एप्रिल १९५२ ४ एप्रिल १९५७ १८१३
विरोधी पक्ष नेता टिप अ ए.के गोपालन १७ एप्रिल १९५२ ४ एप्रिल १९५७ १८१३

अ. ^ (अधिकृतपणे घोषित केलेले नाही) विरोधी पक्षनेते या पदाला केवळ १९७७ मध्ये संसदेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे वेतन आणि भत्ते कायदा या कायद्या नंतर मान्यता मिळाली आहे.[]

खासदार

संपादन
पहा: १ ली लोकसभा सदस्य

महत्त्वाचे कायदे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Leader of the Opposition". Ministry of Parliamentary Affairs. 16 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 August 2016 रोजी पाहिले.