समाजवादी पक्ष (भारत)
भारतीय राजकीय पक्ष
समाजवादी पक्ष याच्याशी गल्लत करू नका.
समाजवादी पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. १९५१-५२ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत याने १२ जागा जिंकल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आला.[१] जयप्रकाश नारायण यांची वैयक्तिक लोकप्रियता असूनही त्यांच्या पक्षाच्या निवडणूकीत सुधारणा झाली नाही. आचार्य कृपलानी यांनी स्थापन केलेल्या किसान मजदूर प्रजा पक्षामध्ये हा विलीन झाला व नव्या प्रजा सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली.
भारतीय राजकीय पक्ष | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष (भारत) | ||
---|---|---|---|
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Statistical Report on General Elections, 1951 to the First Lok Sabha" (PDF). p. 41. January 27, 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.