जयप्रकाश नारायण

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकीय नेता, भारत रत्न

जयप्रकाश नारायण (जन्म : ११ ऑक्टोबर १९०२; - ८ ऑक्टोबर १९७९) हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते.भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. [ संदर्भ हवा ]

जयप्रकाश नारायण

जयप्रकाश नारायण यांच्यावरील मराठी पुस्तके

  • गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
  • जयप्रकाश नारायण (चरित्र; बालवाङ्मय, लेखक - रमेश मुधोळकर)
  • मानवतेचा उपासक व लोकनायक जयप्रकाश नारायण (शांताराम विसपुते)
  • संपूर्ण क्रांतीच्या दिशेने जयप्रकाशजी (वसंत नारगोलकर)[ संदर्भ हवा ]


हे सुद्धा पहा

संपादन