इ.स. १७५६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे - १७७० चे |
वर्षे: | १७५३ - १७५४ - १७५५ - १७५६ - १७५७ - १७५८ - १७५९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे १५ - ईंग्लंडने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.
- जून २० - कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटिश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटिश सैनिकांना तुरुंगात डांबले.
जन्म
संपादन- सप्टेंबर २१ - जॉन मॅंकऍडम, स्कॉटिश रस्ता-तंत्रज्ञ.