गॉडफ्रे हॅरोल्ड हार्डी

गॉडफ्रे हॅरोल्ड जीएच हार्डी (७ फेब्रुवारी, इ.स. १८७७ - १ डिसेंबर, इ.स. १९४७) हे इंग्लिश गणितज्ञ होते. अंकगणित आणि विश्लेषण यांमधील कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन हे यांचे शिष्य होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.