दोस्त राष्ट्रे

(दोस्त राष्ट्र या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते.

यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थानेचीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस (१९४०पर्यंत) ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडाऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम व अमेरिकेच्या कमानीखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंडचेकोस्लोव्हेकियानी छुप्या कारवाया व गनिमी काव्याच्या रूपात युद्धात भाग घेतला.

भारत, दक्षिण आफ्रिका, इ. युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील देशांनीही यात मोठे बलिदान दिले. []

तारखेनुसार दोस्तांना मिळालेली राष्ट्रे

संपादन
 
The Allied leaders of the Asian and Pacific Theatres: Generalissimo Chiang Kai-shek, Franklin D. Roosevelt, and Winston Churchill meeting at the Cairo Conference in 1943.

जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर

संपादन
हे सुद्धा पहा: पोलंडवरील जर्मनीचे आक्रमण


पोलंड: सप्टेंबर १, १९३९
सप्टेंबर ३, १९३९
फ्रांस: सप्टेंबर ३, १९३९ (जून २५, १९४० रोजी शरणागती)
सप्टेंबर ३, १९३९
सप्टेंबर ३, १९३९
सप्टेंबर ४, १९३९
दक्षिण आफ्रिका: सप्टेंबर ६, १९३९
  • [[चित्र:{{{flag alias-१९२१}}}|22x20px|border|कॅनडा ध्वज]] कॅनडा
सप्टेंबर १०, १९३९
(परागंदा सरकार): ऑक्टोबर २, १९३९
एप्रिल ९, १९४० (जर्मनीने केलेल्या आक्रमणानंतर)

खोट्या युद्धानंतर

संपादन
हे सुद्धा पहा: खोटे युद्ध


मे १०, १९४०
मे १०, १९४०
10 May 1940

[]

सोवियेत संघावरील आक्रमणानंतर

संपादन
हे सुद्धा पहा: Operation Barbarossa


22 June 1941 (previously at war with Poland, as a co-combatant of Nazi जर्मनी)

पर्ल हार्बरवरील आक्रमणानंतर

संपादन
हे सुद्धा पहा: Attack on Pearl Harbor


7 December 1941
8 December 1941
8 December 1941
8 December 1941
8 December 1941
8 December 1941
: 9 December 1941 (at war with the Empire of Japan since 1937)
9 December 1941

१९४२ ते डी-डे पर्यंत

संपादन
मुख्य पान: Declaration by United Nations
22 May 1942
22 August 1942
7 April 1943
26 July 1943
27 January 1944
12 February 1944

डी-डे नंतर

संपादन
मुख्य पान: Operation Overlord
2 February 1945
15 February 1945
15 February 1945
23 February 1945
27 February 1945
27 February 1945
27 March 1945
11 April 1945

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ हकीम, जॉय. ए हिस्टरी ऑफ यु.एस.: वॉर, पीस ॲंड ऑल दॅट जॅझ. न्यू यॉर्क.
  2. ^ a b Yugoslavia was intially represented as an Ally by the government-in-exile of the Kingdom of Yugoslavia, a signatory to the Declaration by the United Nations. Democratic Federal Yugoslavia, which would succeed the kingdom, was founded on 29 November 1943 by the communist-led Yugoslav Partisans, who were recognised as the official Yugoslav armed resistance force two days later at the Tehran Conference.
  3. ^ a b http://www.britannica.com/EBchecked/topic/16380/Allied-Powers#ref754272
  4. ^ a b http://www.ibiblio.org/pha/policy/1942/420101a.html